महागणपती टिटवाळा कल्याण

या गणेश मंदिराची कथा दुष्यंत आणि शकुंतला इतकी जुनी आहे.

दुष्यंत आणि शकुंतला यांनी कण्व ऋषीच्या सल्ल्यानुसार गणेशाच्या उपासना केली.

दोघांचा मिलन योग जुळून आला. दुशांत आणि शकुंतलेने गणेशाची उपासना या स्थानी केली होती म्हणूनच याला विवाहविनायक असेही म्हणतात.

माधवराव पेशव्यांच्या मदतीने येथील तलावाची देखभाल व दुरूस्ती देखील झाली.

त्यावेळी त्यांना गणेशमूर्ती मिळाली. पुढे दृष्टांतानुसार मंदिर बांधणी झाली.