Bookstruck
Cover of सुभाषित माला

सुभाषित माला

by प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com

एक नवीन कल्पना घेऊन काही पोस्ट लिहिण्याचा विचार आहे .बऱ्याच वेळा अापण बोलताना म्हणींचा वापर करतो त्याच प्रमाणे संस्कृत सुभाषितांचाहि वापर करतो . संपूर्ण सुभाषित न वापरता त्यातील एखाद्या तुकड्याचा वापर सामान्यत:केला जातो .सुभाषितामुळे अत्यंत कमी शब्दांमध्ये फार मोठा आशय आपल्याला सहज मांडता येतो .ज्याला दोन ओळींमधील गुह्यार्थ असे म्हणता येईल असा भावहि या संस्कृत सुभाषिता मध्ये असतो .इंग्लिश माध्यमामुळे , व मराठी माध्यम असले तरी अनेक कारणांनी वाचनसंस्कृतीचा मुलांमध्ये र्‍हास झाल्यामुळे बर्‍याच वेळा उच्चारलेल्या म्हणीचा किंवा संस्कृत सुभाषिताचा अर्थ मुलांना कळत नाही . पालकांनी मुलांना या सुभाषितांची ओळख करून दिल्यास या प्रयोगामुळे संस्कृत सुभाषिते माहीत होतील .बोलण्यामध्ये जास्त अर्थपूर्णता लालित्य व सौंदर्य निर्माण होईल .जीभ लवचिक व भाषा कमनीय, सौष्ठवपूर्ण होईल .

Chapters

Related Books

Cover of सोनसाखळी

सोनसाखळी

by पांडुरंग सदाशिव साने

Cover of माझी दैवते

माझी दैवते

by पांडुरंग सदाशिव साने

Cover of श्यामची पत्रे

श्यामची पत्रे

by पांडुरंग सदाशिव साने

Cover of मानवजातीची कथा

मानवजातीची कथा

by पांडुरंग सदाशिव साने

Cover of दारुवंदीच्या कथा

दारुवंदीच्या कथा

by पांडुरंग सदाशिव साने

Cover of जीवनाचे शिल्पकार

जीवनाचे शिल्पकार

by पांडुरंग सदाशिव साने

Cover of श्यामची आई

श्यामची आई

by पांडुरंग सदाशिव साने

Cover of साक्षरतेच्या कथा

साक्षरतेच्या कथा

by पांडुरंग सदाशिव साने

Cover of भारतीय नारी

भारतीय नारी

by पांडुरंग सदाशिव साने

Cover of धडपडणारी मुले

धडपडणारी मुले

by पांडुरंग सदाशिव साने