← Back
Cover of संगीत संशयकल्लोळ

संगीत संशयकल्लोळ

by गोविंद बल्लाळ देवल

गानरेल या मूळ फ्रेन्च नाटकावरून प्रथम इंग्रजीत आणि मग मराठीत या गद्य नाटकाची निमिर्ती झाली. पुढे गोविंद बल्लाळ देवलांनी उद्बोधक नाट्यसंगीत लिहून त्यास शास्त्रीय संगीताचा साज चढविला. दजेर्दार विनोदात्मक संवाद लिहून १९३० मध्ये पहिल्यांदा व्यासपीठावर आलेल्या या नाटकाने इतिहास घडविला.

Chapters

Related Books