प्रेम सेवाशरण सहज जिंकी म...

राग भीमपलास, ताल झंपा.

प्रेम सेवाशरण सहज जिंकी मला ।

मीच चुरिन चरण, दास मी हो तुला ॥ध्रु०॥

मन तोडि रणबंध, लागे तुझा छंद ।

कीर्ति हा मम चांद तव पदीं वाहिला ॥१॥