शशिसुर्यप्रभा गगनाचि ; ही...

राग पहाडी-मांड, ताल धुमाळी.

शशिसुर्यप्रभा गगनाचि; ही दासी भूमितलावरिची ॥ध्रु०॥

मुखभानुवरा भालहिमकरा स्पर्शाया न धजे ही काया ॥१॥

हे चरण मल; रविचंद्रकला, सेवा योग्य गमे यांची ॥२॥