चोरा , थोरासम करी उपकार ।...

राग तिलक कामोद, ताल दादरा.

चोरा, थोरासम करी उपकार । धनमद चोरि फार ॥ध्रु०॥

पाप सदा प्रभू नेमी, जाणा, प्रमादकुलमरणा ।

नियमें किती अधम नाना मिळविती उद्धार ॥१॥