नयने लाजवीत बहुमोल रत्‍ना...

राग झिंझोटी, ताल झंपा.

नयने लाजवीत बहुमोल रत्‍ना ।

जणु धैर्यधर धरित धनदासम धना ॥ध्रु०॥

नमवी पहा भूमि हा चालतांना ।

सुचवित तिज तूंचि मजपुढें निर्धना ॥१॥