रामरावणाहि रणा जुंपिलें क...

राग पिलू, ताल दादरा.

रामरावणाहि रणा जुंपिलें कसें ।

कामिनीधनेंचि तया मोहिलें दिसे ॥ध्रु०॥

कामुका हिरा चमकत बहुत कमक खासें,

अमररत्‍नसकलतेज सुंदरी धरीतसे ॥१॥