माझी मातुलकन्यका रूपशीला ...

दिंडी


माझी मातुलकन्यका रूपशीला ।
तिचा माझा बहु लोभ जुळुनी गेला ॥
मान्य पूर्वी तद्‌बंधु असुनि त्याला ।
पुढे नीचांनी वचनभंग केला ॥१॥