वदनी धर्मजलाला । पुसुनि प...

कर्नाटकी नाट्य राग ताल -धुमाळी


वदनी धर्मजलाला । पुसुनि पुसुनि कर शिणला ।
श्वासभरित उर जहाला । ये रक्तपणा गालाला ॥१॥