Bookstruck
← Back
☰ Chapter List
पांडुकुमारा पार्थ नरवरा ,...
Share:
💬 WhatsApp
✈ Telegram
राग व ताल सदर
पांडुकुमारा पार्थ नरवरा, राखा वचनाला ।
निश्चय माझा न ढळे जरि हा कंठ कुणी चिरला ॥१॥
← Back
☰ Chapter List