राजा लुटि जरी प्रजाजनांना...

अंजनीगीत


राजा लुटि जरी प्रजाजनांना । माता सारी निज बाळाला
बंधु विकी जरी निज भगिनीला । शरण कुणा जावे? ॥१॥