त्वरा करा , नाथा , तुझिया...

अंक चवथा - प्रवेश दुसरा - पद ५४

त्वरा करा, नाथा, तुझिया नावा मळवितो राहु खरा ॥ध्रु०॥

जगविल आशा मजला नच आता, गमविता वेळ जरा ॥१॥

(राग - देशी, ताल - धिमा तिताला, 'येरी मैको नाही' या चालीवर)