जरि या तव धरशील विरोधा ; ...

अंक चवथा - प्रवेश दुसरा - पद ५२

जरि या तव धरशील विरोधा; गुरु ना तव ती राधा ॥ध्रु०॥

मज न मानिता, प्रेमळ राधा साहिल कैसी या अपराधा ॥१॥

(राग - गुजरी तोदी, ताल - तिताला 'रूपजौबन गुण धरो.' या चालीवर)