बोल होईल फोल , अनुभवाने ...

अंक तिसरा - प्रवेश तिसरा - पद ३९

बोल होईल फोल, अनुभवाने ॥ध्रु०॥

यदु गेला अजि निज द्वारकेला, करि बंधु सिंधु विलोल ॥१॥

(राग - पिलु, ताल - पंजाबी, 'पीकि बोलिना बोल' या चालीवर.)