अनृतचि गोपाला मृत्यु आला,...

अंक तिसरा - प्रवेश दुसरा - पद ३५

अनृतचि गोपाला मृत्यु आला, यश ना शिशुपाला ॥ध्रु०॥

कटु वार्ता ती ऐकता, ह्रदयी बोले सखा मज 'तुजला वरियले' ॥१॥

(राग - सूरदासी मल्हार, ताल - त्रिवट. 'गरजत आये' या चालीवर)