कचा मारुनी संकटाला निवारी...

अंक तिसरा - प्रवेश चवथा - पद ५४

कचा मारुनी संकटाला निवारी,

करी बुद्धि ही उत्सवाची तयारी ।

प्रजा मद्यपी येत आमंत्रणाला;

चढो मद्य हें नायकाचे पदाला ॥१॥