गुणवती कांता मजला तूं होश...

अंक तिसरा - प्रवेश दुसरा - पद ४६

गुणवती कांता मजला तूं होशी,

पति कर हा तुजला ॥धृ०॥

विवाहासि विधियुत या करुनियां तोतया,

दावूं मार्ग कुलवधूला ॥१॥


राग बहार; ताल त्रिवट.

("करसुले जायें गडवा" या चालीवर,)