देव -दैत्यां जीवनभूता जी ...

अंक दुसरा - प्रवेश सातवा - पद ४१

देव-दैत्यां जीवनभूता जी आद्या,

कविवर-रता ती विद्या ॥धृ०॥

अमरकाव्या प्रीति विनवी,

प्रेमी व्हावया जीव धरो कच-काया ॥१॥


राग पहाडी, ताल दीपचंदी.

("राज देंदो" या चालीवर.)