गुरुमाता माता गमली , बालक...

अंक दुसरा - प्रवेश सातवा - पद ३९

गुरुमाता माता गमली, बालकासि घे अजि जवळी ॥धृ०॥

भिजवी जो उद्यान जलानें, जाळि कधीं न तया माळी ॥१॥


राग जंगला, ताल धुमाळी.

("विनति सुता" या चालीवर.)