मूढ दे बहु यमयातना , खर...

अंक दुसरा - प्रवेश पांचवा - पद ३३

मूढ दे बहु यमयातना,

खरसम हो अंकित जना, जगीं ॥ध्रु०॥

बहुनर-वधपटु-यमगदा लोकां देई मरण एकदां;

प्रेमा मंद क्षणाक्षणा ॥१॥


राग बागेंश्री; ताल त्रिवट.

("ग म ध" या सुरावतींचे चालीवर.)