बोल नसे , मूर्ति हीच सलली...

अंक पहिला - प्रवेश पहिला - पद ६

बोल नसे, मूर्ति हीच सलली सुरनयनीं ॥धृ०॥

विजयि हो त दैत्य सदा हे हो पद नमुनी ॥१॥


राग मुलतानी, ताल एक्‍का.

("गोविंदसो प्रीत कीनि" या चालीवर.)