← Back
Cover of आरंभ : डिसेंबर २०२०

आरंभ : डिसेंबर २०२०

by संपादक

यंदा दिवाळी अंक प्रकाशित न करता सामाजिक विषयावर, समस्येवर समाजात विचारविमर्श घडवून आणण्याचा छोटासा प्रयत्न आरंभने केला आहे 'भारतीय समाज आणि स्त्रियांबद्दलची मानसिकता'. या अंकाचे आरंभयात्री प्रसिद्ध वृत्तनिवेदिका ज्योती अंबेकर यांनी आपल्याशी संवाद साधला आहे. यात त्यांनी अनेक विषयांवर प्रकाश टाकला आहे. आपले अनुभव, विचारांनी त्यांनी हा अंक सजवला आहे. तेव्हा हे सदर आवर्जून वाचावे असे आहे.

Chapters

Related Books