अजाण मन

अजाण मन का धावत राहते तुझ प्रीतीच्या ओढीने. 

कधी सुखाचे कधी दुःखाचे स्वप्न रंगवितो जोडीने. 

 

माहित असुनी शेवट याचा करीतो असा हा खुळेपणा,

सत्य नसले तरी स्वप्नाची माझे, जपून ठेवीन मी त्याच गोडीने.  
--