← Back
Cover of आरंभ : मार्च २०२०

आरंभ : मार्च २०२०

by संपादक

देश विदेशातील मराठी वाचकांत लोकप्रिय असलेले असे नव्या साहित्य युगाचा आरंभ करणारे हे आरंभ ई-मासिक आता तरुण विचारांचे त्रैमासिक झाले आहे आणि वाचकांना साद घालत आहे आणि घालत राहणार आहे की - "लिहिते व्हा आणि लिखाणातून वैचारिक बदल घडवा!" कारण जगातील कोणताही बदल हा आधी मनांतील विचारांत होतो आणि मग तो दृश्य स्वरूपात उमटतो!! निमिष सोनार, संपादक

Chapters

आरंभ अंक → संपादकीय (निमिष सोनार) → संपादकीय (मैत्रेयी पंडित) → बातम्यांच्या जगात – वैष्णवी कारंजकर → अमेरिकेतील मराठी माणूस – नीला पाटणकर → मातृभाषा म्हणजे केवळ संवादाचे माध्यम नव्हे! – आशिष कर्ले → शॉर्ट फिल्म: अँरेंज्ड मॅरेज: लग्नाकडे नेणारा एक सुंदर प्रवास - मिलिंद कोलटकर → रात्रींबद्दलची गोष्ट! – अमृता देसर्डा → अंतरद्वंद्व नाटक परीक्षण - अमृता देसर्डा → २०२०: नवीन सिनेमे,नवीन शक्यता,नवीन आशा - निखील शेलार → नागराज मंजुळे: माणूसपण बहाल करणारी दृष्टी - निखील शेलार → द विचर: पोलंडचा महानायक ! – अक्षर प्रभु देसाई → टोलकेन आणि मिडल अर्थ, लॉर्ड ऑफ द रिंग्स , हॉबिट इत्यादी – अक्षर प्रभु देसाई → || प्रवासवर्णन || → हम्पी: एका साम्राज्याची अखेर – अजित मुठे → गाथा गुलशनाबादची - मैत्रेयी पंडित → मिस बुम्बुम: ब्राझीलमधील अनोखी सौंदर्य स्पर्धा - सुलक्षणा वऱ्हाडकर → || लेख विभाग || → माई: एक सिंन्धुदुर्ग – किरण दहिवदकर → स्वा. वि.दा. सावरकर: एक धगधगते यज्ञकुंड – वंदना मत्रे → सकारात्मक विचार - सविता कारंजकर → मायमाखली नजर – प्रसाद वाखारे → आमची माती, आमची मिसळ - नवनीत सोनार → आम्ही मैत्रिणी - अनुष्का मेहेर → एक स्त्री – प्रिया भांबुरे → वृध्दाश्रम: गरज की अपरिहार्यता – नीला पाटणकर → || कथा || → आगंतुक – सविता कारंजकर → || कविता विभाग || → तरीही माझं जीवन सुखाचं होतं – अविनाश हळबे → भाव अंतरीचा – छाया पवार → स्वप्नीच्या फुला – योगेश खालकर → आई कुठे काय करते ? – विलास गायकवाड → सून माझी लाडाची – नीला पाटणकर → शोध – मंगल बिरारी → लिखाणाचे सूत्र – दिपाली साळेकर / खामकर → सुख – भरत उपासनी → चार शब्द स्नेहाचे: प्रसाद वाखारे → || आरंभचे लेखक आणि आरंभच्या टीमचा परिचय || →

Related Books