← Back
Cover of व्रतांच्या कथा

व्रतांच्या कथा

by संकलित

चांगल्या भावनेतून व्रतांच्या कथेचे वाचन केल्यास व्रत केल्याचे पुण्य मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धाळू लोकांची समजूत आहे. ह्या कथा भक्तीची परिसीमा काय असते व त्यामुळे परमेश्वर आमच्यावर की कृपा करू शकतो हे शिकवतात. सोळा सोमवारची कथा, लक्ष्मी प्राप्तीची कथा आणि विविध व्रतांच्या आणि सणाच्या कथा ह्या नवीन संग्रहात उपलब्ध आहेत.

Chapters

गणपतीची कहाणी → महालक्ष्मीची कहाणी → श्रीविष्णूची कहाणी → नागपंचमीची शेतकर्‍याची कहाणी → नागपंचमीची कहाणी → सोमवारची शिवामुठीची कहाणी → सोमवारची खुलभर दुधाची कहाणी → सोळा सोमवाराची कहाणी → सोमवारची फसकीची कहाणी → सोमवतीची कहाणी → सोमवारची साधी कहाणी → मंगळागौरीची कहाणी → शुक्रवारची कहाणी → शुक्रवाराची जिवतीची कहाणी → शनिवारची मारुतीची कहाणी → संपत शनिवारची कहाणी → आदित्यराणूबाईची कहाणी → बोडणाची कहाणी → वसूबारसेची कहाणी → ललितापंचमीची कहाणी → श्रीहरितालिकेची कहाणी → ज्येष्ठागौरीची कहाणी → ऋषिपंचमीची कहाणी → पिठोरीची कहाणी → दिव्यांच्या अंवसेची कहाणी → धरित्रीची कहाणी → गोपद्मांची कहाणी → पांचा देवांची कहाणी → वर्णसठीची कहाणी → बुध-बृहस्पतींची कहाणी → शिळासप्तमीची कहाणी →

Related Books