अंतर बाह्य निकें सर्व इंद...

अंतर बाह्य निकें सर्व इंद्रियांचे चोज । निजीं निजबीज एकतत्त्व ॥ १ ॥

आदि नाहीं अनादि नाहीं । तें रूप पाही अविट बाईये ॥ २ ॥

मुक्ताई संजीवन तत्त्वता निर्गुण । आकार सगुण प्रपंचींचा ॥ ३ ॥