← Back
Cover of जय मृत्युंजय

जय मृत्युंजय

by गोपाळ गोडसे

गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.

Chapters

तो वीर विनायक अमर → तो काळ असा होता → विनायक आला जन्माला → उष्ण आसवे नेत्री जमली → मूर्ति दुजी ती → दंग आज तांडवांत → घेइ लाडके घास निरोपाचा → गुरुदेव टिळक त्या शिष्य विनायक → विलायती जाळा वस्त्रे → आव्हानाया रिघे विनायक → एक देव एक देश → झालासां उत्तीर्ण परीक्षा → देशा अर्पण हे आत्मार्पण → एकमुखाने करुनि हकारा → अमर होय ती वंशलता → तडितरुप योद्वा कडाडला → ध्यान पाहुनी गोष्टीवरती → सन्मित्रांनो, घ्या प्रणाम → फेकला देह मी सागरी → सोडा रक्तांत खेळणे → दोन जन्म काळे पाणी → दगड मोगरीमधे सापडे → तेंचि हो संसाराचे सार → त्या डब्यांत होती मृत्यूची छाया → अंदमानला निघे चलान → तात्या ! तूं इथे कसा ? → अंदमानचा अनभिषिक्त नृप → येसूवहिनी → कविता खेळत होती → चाफ्याचे फूल → कांचन चमचमले → भूमिची लावली धूळ भाळाला → हिंदु राष्ट्रध्वज → जातपात गुणकर्मे येती → विजयाचा सण आला → लेखण्या मोडा → रोख सैनिकांचा फिरवा → पाकिस्तान निर्माण कराल तर.....e → देश दास्यांतुनी मुक्त झाला → गांधीहत्या अभियोग → अभियोगांतून सुटका → पराक्रमाने पुन्हा सोडविल ! → धर्मान्तर हें राष्ट्रान्तर → नृप मीच भारताला → राष्ट्रपतीपद राहो ज्याचे त्याला → दैव देतें कर्म नेतें → गोवा मुक्ति-यज्ञ → माईचा मृत्यू → सेना समरांगणी रंगली → होऊं मी का भार धरेवर → तुझें रे कळलें जीवनसार → निवडक अभंग संग्रह ७ → प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 31 →

Related Books