← Back
Cover of सप्तशती गुरूचरित्र

सप्तशती गुरूचरित्र

by संकलित

हे टेंबे स्वामी लिखित सप्तशती गुरुचरित्र आहे. त्याची एक खासियत आहे. प्रत्येक ओळीतील तिसरे अक्षर वाचत गेल्यास गीतेचा संपूर्ण पंधरावा अध्याय तयार होतो. श्री टेंबेस्वामींची अफाट प्रतिभा यातून दिसुन येते. श्रीसप्‍तशतीगुरुचरित्र वाचल्याने गुरूचरित्र वाचल्याचेच समाधान आणि पुण्य मिळते.

Chapters

अध्याय पहिला → अध्याय दुसरा → अध्याय तिसरा → अध्याय चौथा → अध्याय पाचवा → अध्याय सहावा → अध्याय सातवा → अध्याय आठवा → अध्याय नववा → अध्याय दहावा → अध्याय अकरावा → अध्याय बारावा → अध्याय तेरावा → अध्याय चौदावा → अध्याय पंधरावा → अध्याय सोळावा → अध्याय सतरावा → अध्याय अठरावा → अध्याय एकोणीसावा → अध्याय विसावा → अध्याय एकविसावा → अध्याय बाविसावा → अध्याय तेविसावा → अध्याय चोविसावा → अध्याय पंचविसावा → अध्याय सव्विसावा → अध्याय सत्ताविसावा → अध्याय अठ्ठाविसावा → अध्याय एकोणतिसावा → अध्याय तिसावा → अध्याय एकतिसावा → अध्याय बत्तिसावा → अध्याय तेहेतिसावा → अध्याय चौतिसावा → अध्याय पस्तीसावा → अध्याय छत्तिसावा → अध्याय सदतीसावा → अध्याय अडतीसावा → अध्याय एकोणचाळीसावा → अध्याय चाळीसावा → अध्याय एक्केचाळीसावा → अध्याय बेचाळीसावा → अध्याय त्रेचाळीसावा → अध्याय चव्वेचाळीसावा → अध्याय पंचेचाळीसावा → अध्याय सेहेचाळीसावा → अध्याय सत्तेचाळीसावा → अध्याय अठ्ठेचाळीसावा → अध्याय एकोणपन्नासावा → अध्याय पन्नासावा → अध्याय एक्कावन्नावा → दत्तजन्म →

Related Books