← Back
Cover of लग्नातील उखाणे

लग्नातील उखाणे

by संकलित

लहान लहान पण यमकबद्ध अशा वाक्यरचनेतून स्त्रिया आपल्या पतीचे नाव कुशलतेने गुंफून घेतात, त्या प्रकाराला उखाणा म्हणतात. ही प्रथा महाराष्ट्रीय विवाहात अत्यंत लोकप्रिय आहे. लग्नातील नवऱ्यासाठी व नववधूसाठी लागणारे उखाणे.

Chapters

Related Books