Bookstruck
← Back
☰ Chapter List
१३ सप्टेंबर २००८ नवी दिल्ली
Share:
💬 WhatsApp
✈ Telegram
१३ सप्टेंबर २००८ रोजी नवी दिल्ली येथील बाजार परिसरात पाच ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये २१ जणांचा मृत्यू झाला तर १०० जण जखमी झाले. इंडियन मुजाहिदीन संघटनेनं याही हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.
← Back
☰ Chapter List