Bookstruck
← Back
☰ Chapter List
१३ मे २००८ जयपूर
Share:
💬 WhatsApp
✈ Telegram
.
१३ मे २००८ रोजी परदेशी पर्यटकांचं आकर्षण असलेल्या जयपूर या शहरात सहा बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटांच्या मालिकेत ६३ जणांचा मृत्यू आणि १५० हून अधिक जण जखमी.
← Back
☰ Chapter List