२५ ऑगस्ट २००७ हैदराबाद


२५ ऑगस्ट २००७ रोजी  हैदराबाद येथील लुंबिनी पार्क आणि गोकुळ चाट भवन इथं बॉम्बस्फोट झाले. ४२  जणांचा मृत्यू झाला  तर ५०  जण जखमी. या दोन्ही बॉम्बस्फोटांमागे हरकत-उल-जिहाद-इ-इस्लामी अर्थात हुजीचा हात होता.