१८ मे २००७ हैदराबाद



१८  मे २००७ रोजी  हैदराबाद येथील  मक्का मस्जिद इथं शुक्रवारच्या नमाजच्या वेळी बॉम्बस्फोट झाला . १३ जण मृत्युमुखी. बॉम्बस्फोटांनंतर झालेल्या दंगलींमध्ये पोलिसांच्या कारवाईत ४  जणांचा मृत्यू झाला.