८ सप्टेंबर २००६ मालेगाव


८  सप्टेंबर २००६ रोजी मालेगावमध्ये मस्जिद परिसरात बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणली गेली . ३७  लोक मृत्युमुखी पडले  तर १२५ जण  जखमी झाले . जखमींमध्ये अनेक मुस्लिम यात्रेकरूंचा समावेश होता