Bookstruck
← Back
☰ Chapter List
१२ मार्च १९९३ , मुंबई
Share:
💬 WhatsApp
✈ Telegram
१२ मार्च १९९३रोजी दुपारी १.३० ते ३.४० या कालात मुंबईत १२ ठिकाणी १३ बॉम्बस्फोट केले गेले . बॉम्बस्फोटांच्या या मालिकेत २५७ जणांनी जीव गमावला तर ७०० जण जखमी झाले. या हल्ल्यांमागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम चा हात होता.
← Back
☰ Chapter List