राजा सुहोत्र

 
महाभारतानुसार राजा सुहोत्र याने एक हजार अश्वमेध, शंभर राजसूय यज्ञ तसेच भरपूर दक्षिणा वाले अनेक क्षत्रिय यज्ञ केले होते.