Bookstruck
← Back
☰ Chapter List
द गोल्डन ज्युबिली
Share:
💬 WhatsApp
✈ Telegram
कॅरेट : 547.67
देश : दक्षिण अफ्रीका
वर्ष : 1985
१९८५ मध्ये दक्षिण आफ्रिका इथे मिळालेला हा हिरा अतिशय खास समजला जातो. ५४५ कॅरेट पेक्षा देखील जास्त असलेला हा हिरा जगातील सर्वांत मोठा पैलू पाडण्यात आलेला हिरा आहे.
← Back
☰ Chapter List