← Back
Cover of पुरुष सूक्त

पुरुष सूक्त

by स्तोत्रे

पुरुष सूक्त हे हिंदू धर्मातील ऋग्वेदातल्या दहाव्या मंडळातील एक प्रमुख सूक्त किंवा मंत्र संग्रह आहे. हे सूक्त संस्कृत भाषेमध्ये आहे. पुरुष सूक्तामध्ये विराट अशा पुरुषाचे वर्णन आहे. त्या विराट पुरुषाला वैदिक ईश्वराचे स्वरूप मानले गेले आहे. या सुक्तामध्ये चातुर्वर्ण, मन, प्राण, इंद्रिये, आदी शारीरिक व नैसर्गिक बाबींचा उल्लेख आहे. यात यज्ञाचे वर्णनही केले आहे. षोडशोपचार पूजा करताना पुरुष सूक्तातील एक एक ऋचा एक एक उपचारासाठी वापरली जाते.

Chapters

Related Books