भूमिका

सामान्यतः कोणाही मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर काही वेळातच त्याचे शरीर कुजायला सुरुवात होते आणि जास्त वेळ ते प्रेत ठेवणे असह्य होऊन जाते. परंतु जगात काही लोकांची प्रेते अशीही आहेत, जी शतके लोटली तरी देखील आजही सुरक्षित अवस्थेत आहेत.