Bookstruck
← Back
☰ Chapter List
लोलाडॉफ प्लेट – नेपाळ
Share:
💬 WhatsApp
✈ Telegram
नेपाळ मध्ये १२००० वर्षांपूर्वी दगडाने बनवलेली थाळी वापरात होती. परंतु ही थाळी पाहून यूएफओ ची झलक दिसून येते. चित्रात तुम्ही पाहू शकता की थाळीमध्ये एलियन सारखी आकृती काढलेली आहे.
← Back
☰ Chapter List