बिझी कि प्रोडकटीव
व्यस्त असण्याचा अर्थ हा नाही की तुम्ही प्रोडक्टिव सुद्धा असावे .आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांना पहा. ते किती बिझी असतात - सतत मिटींग्स - धावपळ करत राहतात - हाताखालच्या लोकांना मेल्स पाठवत राहतात. पण त्यांतले बरेचसे लोक खरोखरच प्रोडक्टिव काम करत आहेत का? खरेच ते वरच्या पातळीवर यशस्वी होत आहेत?