कोंबडेदादा उठा ...उठा ...

कोंबडेदादा

उठा...उठा...

पहाट झाली

आखत सुटा

जागा व्हायला

लागला गाव

कुकुऽऽच्‌ कू ..

करायचे राव

रोज पहाटे

आखत रहा

डोक्यावर तुरा

मिरवत रहा