हम्मा गाय येते ...

हम्मा गाय येते येते

बाळाला दूध देते देते

दूध पिऊन बाळ खेळे

खेळताना तर दूर पळे

माउली आई येते येते

बाळाला पापा देते देते

-  दिलीप खापरे