ये रे ये रे पावसा तुला ...

ये रे ये रे पावसा

तुला देतो पैसा

पैसा झाला खोटा

पाऊस आला मोठा

पाऊस पडला झिम झिम

पाऊस पडतो मुसळधार

अंगण झालं ओलं चिंब

रान होईल हिरवंगार