५०० आणि १००० च्या नोटा
भारताच्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा नेपाळ मध्ये चालत नाहीत, आणि आता तर त्या भारतातही चालत नाहीत. ५०० रुपयांची पहिली नोट १९८७ मध्ये आणि १००० रुपयांची पहिली नोट २००० साली बनवण्यात आली होती. सध्या त्या दोन्ही नोटा बंद झाल्या आहेत आणि १००० , ५०० रुपयांची नवी नोट बाजारात आली आहे.