सिरीयल नंबर

नोटांवर सिरीयल नंबर अशासाठी टाकलेला असतो जेणेकरून रिझर्व्ह बँकेला समजू शकेल की या क्षणी मार्केट मध्ये किती चलन आहे. सुरक्षा कारणांसाठी तुमाचुं नोटांच्या सिरीयल नंबर मध्ये I, J, O, X, Y, Z ही अक्षरे नसतात.