पत्राचा शेवट

☯ पत्र  किंवा  चिट्ठी संपवतांना कळावे  नंतर लिहिणाऱ्याने नुसतीच सही  केली अथवा नाव लिहिले तर त्यातून अलिप्तपणाची भावना व्यक्त होते.

☯ याउलट, तुझाच, आपला असे संबोधन वापरले असल्यास त्यातून आत्मीयता  आपलेपणा प्रकट होतो.