Bookstruck
← Back
☰ Chapter List
शाहरुखचा "राईस"
Share:
💬 WhatsApp
✈ Telegram
शाहरुखने "राईस" पिक्चर काढल्यानंतर आता सैफ "जिरा राईस", आमिर "पुलाव", आणि कतरिना "बिर्याणी" असे पिक्चर काढणार आहेत म्हणे! आणि संजीव कपूर "तंदुरी रोटी", "नान" तर सनी म्हणे "दाल मखनी" नावाचे पिक्चर काढणार आहेत!
← Back
☰ Chapter List