← Back
Cover of श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

by संकलित

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.

Chapters

श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात → "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" → तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? → श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले → तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । → माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. → नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. → अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. → मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. → सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. → "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." → "तुझे काम माझ्याकडे नाही." → "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " → "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." → "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." → "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" → "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." → "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." → त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे → "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." → "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." → "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." → "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " → "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." → वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले → "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." → "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." → इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" → "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." → "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." → "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." → "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. → सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते → ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. → विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. → भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. → "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." → जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. → "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." → एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र → मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. → "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." → रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. → प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. → गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." → राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा → "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." → सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा → अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. → "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." → "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." → जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला → "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." → आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो → शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. → मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. → नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ → ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ → विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते → "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." → "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." → भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ → श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली →

Related Books